Call Us:
Opening hours:

Facilities

Treatment We have

आमचेकडे पुढील आजारांवर आयुर्वेद उपचार व पंचकर्म उपचार अत्यंत उपयुक्त सिध्द झाले आहेत

shape
shape

Treatment We Offer For

  • Infertility - मुल न होणे
  • Diabetes - मधुमेह
  • Gynaecological Disorders - स्त्रियांचे पाळीचे आजार
  • Chronic Skin Diseases - जुनाट त्वचेचे आजार
  • Obesity - स्थुलपणा ,Asthama - दमा
  • Chronic Cold - जुनाट सार्दी
  • Cough - खोकला
  • Hair Loss Greying Hairs पिकणे, केस गळाणे
  • Kidney Stones - मूतखडा
  • Epillepsy - फीटस् येणे
  • Gall Stones Hyperacidity- पित्ताचे खडे, आम्लपित
  • Arthritis ,Gout - संधीवत,आमावत
  • Rheumatoid Arthritis - पांढरे कोड,त्वचेवरील डाग
  • Spine Disorders(Spondylitis etc) - मणक्यांचे जुनाट आजार
  • Memory Loss,Mental Disorders,- बुद्धी,स्मृती,एकाग्रता वाढविणे
  • Piles,Fissure,Fistula - मूळव्याध, भगंदार

GARBH SANSKAR - गर्भसंस्कार का करावे

हल्लीच्या काळामध्ये निकृष्ट प्रतिचे धान्य,भाजीपाला,फळे,दूध,या आहारपध्दतीमुळे,त्यापासून पोषण होणार्‍या शरीरातून उत्पन्न होणारे पुरूषबीज व स्त्रीबीज हेदेखील निष्कृष्ट दर्जाचेझाले आहे.त्यामुळेच वा.रंवार होणारे गर्भपात वाढ नीट न होणे,जन्मजात विकृती इ . अशा अनेक समस्यांवर आयुर्वेदिक गर्भसंस्कारचा खुप फायदा होतो .


होणार्‍या बालकामध्ये पुढील फायदे दिसतात

बाळाची बुद्धी,स्मृती उत्तम होते बाळाची वर्ण उत्तम होतो बाळाची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होते.

गर्भसंस्काराची पध्दत

पंचकर्माव्दारे संपूर्ण शरीर.शुद्धी गर्भधाराणेपूर्वा स्त्री व पुरुषंसाठी तीन महिन्यांचा बीजशुद्धी व गर्भधारणेस उपयुकत असा बेसीक कोर्स आहारातील व दैनंदीन जीवनातील आवश्यक बदल व सल्ल गर्भधारणेनंतर गर्भणीसाठी दर महिन्याच्या मासानुमास गोळ्या व शतावरीकल्प