Mon - Fri: 9:00am - 8:00pm
हल्लीच्या काळामध्ये निकृष्ट प्रतिचे धान्य,भाजीपाला,फळे,दूध,या आहारपध्दतीमुळे,त्यापासून पोषण होणार्या शरीरातून उत्पन्न होणारे पुरूषबीज व स्त्रीबीज हेदेखील निष्कृष्ट दर्जाचेझाले आहे.त्यामुळेच वारंवार होणारे गर्भपात, वाढ नीट न होणे,जन्मजात विकृती इ . अशा अनेक समस्यांवर आयुर्वेदिक गर्भसंस्कारचा खुप फायदा होतो . होणार्या बालकांमध्ये पुढील फायदे दिसतात - बाळाची बुद्धी,स्मृती उत्तम होते, बाळाचा वर्ण उत्तम होतो, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होते